संस्कृती व समाज

खरं तर न मागता आपला जन्म होतो. अकल्पितपणे केव्हातरी आपला मृत्यु होतो. जन्म आणि मृत्यु ही दोन ढळढळीत सत्य आहेत. आणि मरेपर्यंत जगावेच लागते हे तिसरे सत्य. या तीन सत्यांमधली पोकळी भरुन काढावी, आयुष्याला अर्थ प्राप्त व्हावा म्हणून अनेक गोष्टी निर्माण झाल्या. त्या निर्माण करण्याची क्षमताही निसर्गानेच आपल्याला दिली. यातुन...
By : Vilas Chaphekar

गणेश मंडळातील तरुणांना आव्हान

नुकताच वंचित विकासच्या दवाखान्यात एक कार्यक्रम झाला, भाऊबीजेचा. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी. पुण्यातील गणेशोत्सव मंडळाचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने त्यासाठी आले होते. शरिरविक्रय करणाऱ्या काही स्त्रिया गरत्या बायकांप्रमाणे नटून आल्या होत्या. त्यांनी या भावांना ओवाळले. दोन पोलिस सब इन्स्पेक्टरही आले होते.. त्यांनाही या बहिणींनी ओवाळले. सर्व भावांनी या अनोख्या...
By : Vilas Chaphekar