Blogs – Page 3 – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2021/12/maxresdefault1.jpg

नजर बोलते

“मी एकदम चांगला राहतो, रोज व्यायाम करतो.माझी कामं मला जशी जमतील तशी स्वतःच करतो. जी माझ्याकडून होत नाहीत त्यासाठी कोणाची तरी मदत घेतो.किंवा पैसे देवून करून घेतो.शक्यतो आनंदी राहतो.चांगलेचुंगले कपडे घालतो.माझं व्यवस्थित चालू आहे.” काका आम्हांला सांगत होते.    एवढं सगळं नीटनेटकं आहे,मग त्यांना कसली मदत हवी आहे?त्यांना काय बोलायचं...
By :

चला बोलूया…..

मंदा काकू आज सकाळपासून शांत बसून राहिल्या होत्या.त्यांना बाहेर पडणे अवघड होते असे नाही.पण त्यांना बाहेर पडायचा कंटाळा आला होता.“कोणा पुढे बोलण्यासाठी तोंड वेंगडायचं?पैसे देवून बोलायला माणूस ठेवूनही उपयोग झाला नाही.त्याला/तिला काहीच गप्पा मारता येत नाही. मनातलं,आतलं काहीच बोलता येत नाही.पोरा बाळांचं तरी किती बोलणार?सगळ्या लहानपणीच्या आठवणी,आता त्याला काय आवडतं...
By :