Blogs – Page 11 – Vanchit Vikas
Image

यशस्विनी – ७ / नलू

यशस्विनी – ७ नलू      एक परित्यक्ता मुलगी आत्मविश्वासाने चार चाकी वाहन लातूरच्या रस्त्यावरून चालवत आहे असे जर कोणी सांगितले तर खरे वाटणार नाही. पण हे खरे आहे. या मुलीचे नाव आहे नलू.      नलू चे लग्न वयाच्या १५ व्या वर्षी झाले. सासरी कशीबशी 3 वर्षे नांदली आणि दोन मुले...
By :
Image

यशस्विनी – ६ / कमल

  कमल १४ वर्षांची असतानाच तिचे लग्न करण्यात आले. तिचे ६ वी पर्यंत शिक्षण झाले होते. पण लिहिणे-वाचणे विसरायला झाले होते. सासरी ती जेमतेम महिनाभरच राहिली होती. कमल नाकी डोळी नीटस होती. नवरा तिच्यापेक्षा वयाने दुपटीने मोठा होता. तो सारखे  तिच्याशी  संशयाने  वागायचा . सतत त्याची बोलणी ऐकून आणि मार...
By :

यशस्विनी – ५ / बीना

  बीनाचे लग्न वयाच्या सतराव्या वर्षी झाले. कोणाही तरुण मुलीची संसाराबाबत असतात तशी तिचीही स्वप्ने होती. दारू पिणाऱ्या नवऱ्यामुळे लवकरच तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला. बीना वयाच्या मानाने जास्त विचार करणारी व गंभीर स्वभावाची आहे. तिच्या हे लक्षात आले की तिच्या नवऱ्याला तिची आणि मुलांची काहीच काळजी नाही. त्याला दिवसरात्र चिंता...
By :

यशस्विनी – ४ /  सुनंदा 

यशस्विनी – ४                  सुनंदा             किंचित जाडी,गोरी, बुटकी, कायम हसतमुख असणारी सुनंदा समोर उभी राहिली. शेजारी तिचा उंच, शिडशिडीत नवरा आणि गोरागोमटा अवखळ छोटासा मुलगा. प्रसन्न कुटुंब होते. त्यांच्याकडे पाहून छान वाटत होते. पाहता पाहता तिचा भूतकाळ झर्रकन डोळ्यासमोर उलगडला. सुनंदाचे लग्न तिच्या नवव्या वर्षी झाले. तेही तिच्यापेक्षा तिपटीने...
By :
Image

करोना आजारापसून घ्यावयाची काळजी.

करोना आजारापसून घ्यावयाची काळजी. करोना आजारापासून संरक्षण करण्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय योजावेत यासाठी Indian Council of Medical Research, New Delhi आणि All India Institute of Medical Sciences, New Delhi यांनी वेळोवेळी जाहीर केलेली मार्गदर्शक तत्वे सादर करीत आहोत. To see more information  View Here  
By :
Image

यशस्विनी – ३  / लक्ष्मी

यशस्विनी – ३                  लक्ष्मी लक्ष्मी ही लातूर जिल्ह्यातील आलमला गावची. दहावी पास.पण चौदाव्या वर्षीच तिचे लग्न झाले. नवरा चांगला होता. पण टायफाईड चे निमित्त झाले आणि नवरा गेला. त्यावेळी लक्ष्मीला अडीच वर्षांचा मुलगा होता. विधवेला घरात स्थान नसते. ना मानाचे ना हक्काचे. सासर परके झाले होते. अशा वेळेस मुलीला पुन्हा...
By :

निर्मळ रानवारा मासिक – जुलै २०२०

सस्नेह नमस्कार, वाचनप्रेमी आणि सर्व बालमंडळींसाठी आनंदाची बातमी. वंचित विकास संचालित 'निर्मळ रानावारा' आता तुमच्या मोबाईलवर, कॉम्प्युटरवर वाचायला मिळणार आहे. हा अंक आता डिजिटल स्वरूपात तुमच्यापर्यंत येईल. पण यासाठी तुम्हांला फक्त २०० रुपये वर्गणी भरावी लागेल बरं का. सोबतचा अंक हा तुमच्यासाठी भेट अंक आहे, आणि आज रविवारची ही खास...
By :

Appeal for Donation

🙏 Appeal for Donation 🙏 A humble appeal for Assisted Living facility for Senior Citizens at ‘Neehar Anand Nivas’ Lohgaon. Vanchit Vikas NGO appeals to all the individual donors, Corporates, foundations, Institutions to come forward and partner in this noble cause. Please Visit: www.vanchitvikas.org 020-24454658, 9421905086.
By :