Blogs – Page 9 – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2020/10/IMG-20201022-WA0009.jpg

सन्मान नवदुर्गाचा – दिवस दुसरा -अनुराधा शहा.

सक्षम पालक नसलेली एक मुलगी आईने सांभाळायला एका कुटुंबात दिली. हिच्या वयाच्या १२व्या वर्षी तिला सांभाळणाऱ्या बाईंचे अचानक निधन झाले.तिला घराबाहेर काढले. आणि हिच्या आयुष्याची फरपट सुरु झाली. तिने नर्सिंगचा कोर्स केला. मग १२ वर्ष नोकरी केली. मेमोग्राफी टेक्निशियन म्हणून काम करत असे. त्या किरणांचा तिला त्रास होऊ लागला. म्हणून...
By :

सन्मान नवदुर्गाचा – दिवस पहिला – श्रीमती तृप्ती फाटक

नवरात्रीनिमित्त वंचित विकास अभयातर्फे विशेष कार्य करणाऱ्या,वेगळ्या रस्त्याने जाणाऱ्या मैत्रिणीचे कौतुक करण्यात येणार आहे.इतरांना प्रेरणा मिळावी या दृष्टीने सामाजिक अंतर पाळून मोजक्या लोकांत दररोज दुपारी ४.३० वाजता वंचित विकास संस्थेच्या केंद्र कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. दिवस पहिला – श्रीमती तृप्ती फाटक पहिल्या दिवशी श्रीमती तृप्ती फाटक यांचा सत्कार...
By :
Image

यशस्विनी – १६ (ब) / नंदा

     गावात दारूबंदी करणारी धाडसी महिला असा जिचा गौरव केला जातो ती ही नंदा. लातूर जिल्हयातील मुसळेवाडीची. शिक्षण जेमतेम ४थी पर्यंत झाले होते. वयाच्या १३व्या वर्षीच तिचे लग्न झाले होते. दीडच वर्षे ती सासरी राहिली. गरोदर असताना ती माहेरी आली आणि परत सासरी गेलीच नाही.      नवरा दारुडा होता. दारू...
By :
Image

यशस्विनी – १६ (अ)/प्रतिभा

       प्रतिभा उस्मानाबाद  जिल्ह्यातील बोरगावची. ती १२ वर्षांची असतानाच तिचे लग्न झाले.ती ३ वर्षे सासरी राहिली. तिला एक मुलगी झाली. पण नवरा तिला उगीचच मारहाण करीत असे. त्याचे भावजयीशी संबंध होते. या त्रासाला ती कंटाळली होती. म्हणून बाळंतपणासाठी  माहेरी आली मग  परत सासरी गेलीच नाही.      केंद्रात शिक्षण घेऊन गेलेल्या...
By :
Image

यशस्विनी – १५ (ब)/सावित्रा

       लातूर जिल्हयातील  निलंगा तालुक्यातील हडोळी गावची सावित्रा ९ वी पास झालेली होती.वयाच्या १८ व्या वर्षी तिचे लग्न झाले. पण मुलगी झाली म्हणून सासू त्रास देऊ लागली. नवरा दारू पिऊन मारहाण करू लागला. दोन तोळे सोने आणि पन्नास हजार रुपये माहेरून आणण्याची मागणी करू लागले. जाच असह्य झाला तेंव्हा सावित्रा...
By :
Image

यशस्विनी – १५ (अ)/वसुधा

      वसुधा फक्त ५ वी पर्यंत शिकलेली होती. नंतर ती लिहिणे-वाचणेही विसरलेली होती. पण नंतर तिने सांगितले, “सबला महिला केंद्रात शिकायला आल्यापासून माझ्या मध्ये वाचनाची आवड निर्माण झाली. जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा मी पुस्तक वाचत बसते.”      वसुधाचे लग्न वयाच्या १५ व्या वर्षी झाले. सासरी ती फक्त दीड वर्षे राहिली....
By :

फुलवा कथा – २ / कारवॉं

फुलवा कथा - २ / कारवॉं      आमचा नेपाळ निसर्गरम्य, सुन्दर आणि शांत देश आहे. पण निसर्गरम्यतेला शाप गरिबीचा, दारिद्र्याचा असतो.  उपजाऊ जमीन नाही. त्यामुळे शेतात कमी पिकते.  उद्योगधंदे नाहीत. हाताला काम नाही. ६-६ महिने बसून रहावे लागते. घरात खाणारी तोंडे भरपूर. कसे भागवायचे? शेवटी संसार बाईलाच रेटायचा असतो ना?...
By :
Image

यशस्विनी – १४ / सिंधू

      घाऱ्या डोळ्यांची, नाजूक चणीची, दिसायला सुरेख, गोरी गोमटी सिंधू दहावी पास झालेली होती. वयाच्या १५ व्या वर्षीच लष्करात viagra da banco भरती झालेल्या जवनाशी तिचे लग्न झाले. ती नवऱ्या सोबत ५ वर्षेच राहिली. तिला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. अचानक नवऱ्याचे निधन झाले. त्यावेळेस सासरच्या लोकांनी आधार दिला...
By :
Image

यशस्विनी – १३ / विजया

     १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेली विजया बीड जिल्हयातील माळी चिंचोली गावची आहे. वयाच्या १९ व्या वर्षी तिचे लग्न झाले. पण ती सासरी फक्त दोन महिनेच राहिली. कारण अगदी विचित्र आहे. घरात हे असे असू शकते यावर विश्वासही  बसणार नाही. पण ते खरे आहे. विजयाच्या नवऱ्याचे त्याच्या सख्ख्या वहिनीशी संबंध...
By :
Image

फुलवा कथा – १ / मेहमान

     अदनान, बेटा अदनान उपर आना. अम्मी मला वर खोलीवर बोलवत होती. फुलवामध्ये जाण्याची वेळ झाली होती. रस्त्यावर बॅट बॉलचा खेळ रंगात आला होता. पण अम्मीने परत हाक मारल्यावर खेळ सोडून जावेच लागले. खोलीवर आलो. दप्तर भरले. अम्मी खूप दमलेली होती. तिला आता झोपायचे होते. असे वाटायचे अम्मीने सकाळी लवकर उठवावे ...
By :