Blogs – Page 13 – Vanchit Vikas
Image

कोविड-19 धान्य वाटप मदत आणि समुपदेशन प्रकल्प

कोविड-19 मदत आणि समुपदेशन प्रकल्प • संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेच्या विविध प्रकल्पाच्या अंतर्गत कमी आर्थिक गटातील किमान 1000 कुटुंबांना एक महिना पुरेल असे किराणामालाचे कीट देण्याचे योजिले आहे. या कीटमध्ये स्वच्छतेच्या आणि किराणामालाच्या 28 वस्तू आहेत. • तसेच 100 छोटया व्यावसायिकांना परत व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. •...
By :
Image

Appeal for donation for Neehar Anand Niwas,Lohegaon Pune

From Vanchit Vikas, 405/9, Narayan Peth, Behind Modi Ganapati Pune -411 057. Dear Sir, Vanchit Vikas is a Social Organization registered under Charitable Trust Act since 1985. We are going to launch "Nihar Anand Niwas"the residential project for Senior Citizens at Lohegaon, Pune. Total estimated project cost is Rs. 45...
By :
Image

सोनू – मोनू ची गोष्ट ( भाग-2 )

दि. २५/०१/२०२० वंचित विकास संस्थेचे लालबत्ती भागात दवाखाना आणि सल्ला मार्गदर्शन केंद्र आहे. रेखाराणी मागील २० वर्षांपासून ती आपल्या संस्थेत विविध कामासाठी येत असे. तिला संस्थेविषयी विश्वास होता. जिव्हाळा होता. त्यामुळे रेखाराणीने  आपल्या भाच्याना, सोनू  (वय ५ वर्षे ) आणि मोनू (वय ३ वर्षे ) यांना सल्ला मार्गदर्शन केंद्रात आणले....
By :
Image

सोनू – मोनू ची गोष्ट ( भाग – १ )

दि.२३/०१/२०२० मुलांचे संगोपन करणे, त्यांचे हवे नको पहाणे, नवऱ्याचे बघणे, पै पाहुणे, यांचे बघणे या सर्व जबाबदाऱ्या महिलांनाच  पार पाडाव्या लागतात. कोणतेही असमानी सुलतानी संकट आले तरी पहिला बळी स्त्रियांचाच पडतो. पूर,दुष्काळ,भूकंप या नैसर्गिक आपत्तीत स्त्रियांनाच कंबर कसून उभे रहावे लागते. मराठवाडयात भीषण दुष्काळ पडला की लालबत्ती भागात मोठया प्रमाणात...
By :
Image

हळदीने माखलेला वर

लालबत्ती परिसरात एका २२ – २५ वयाच्या  तरुणाने धूम मचवली होती. त्याने कपाळावर मुंडावळ बांधलेली  होती. संपूर्ण अंगाला हळद लावलेली होती. तो तरुण रस्त्यावर गिऱ्हाईकाची वाट बघत उभे राहणाऱ्या, खिडकीत बसणाऱ्या, दरवाजाच्या पायरीवर बसणाऱ्या प्रत्येक बाईला विचारायचा, माझ्याशी लग्न करशील का ?  या अनपेक्षित प्रश्नाने बायका फार गोंधळून गेल्या होत्या....
By :
Image

रेश्मा – एक यशस्वी उदयोजिका

१३.०१.२०२० नेपाळ हा निसर्ग सुंदर देश आहे. पण त्याला दारिद्र्याचा शाप आहे. डोंगर दऱ्या असल्यामुळे शेती करणे फार अवघड आहे. जगण्याच्या संधी पण खूप कमी आहेत.रेशमा ही नववीत शिकणारी, १४-१५ वर्षांची गोरीपान आणि आकर्षक नेपाळी मुलगी होती.तिचे केस सोनेरी होते. ती आई जवळ रहात असे. वडील बौद्ध भिक्षुक होते. धर्मप्रसारासाठी...
By :
Image

पिवळी इमारत

दि. ०४/०१/२०२०        ती पिवळी इमारत आज सकाळ पासूनच लालबत्ती परिसरात आमच्या संस्थेचे कार्यकर्ते ‘ पिवळी इमारत, कचराकुंडी जवळ ‘ हा पत्ता शोधत होते. संस्थेच्या वस्तीतील दवाखान्यात एका ठराविक वेळेला कानडी भाषेत बोलणाऱ्या मुलीचा फोन येत होता. तिला एका घरात  कोंडून ठेवले होते. कर्नाटकातील एका दूरच्या गावातून तिला फसवून आणले...
By :
Image

अवघा रंग एक झाला

महिला आयोगाच्या निमंत्रणावरून वारीमध्ये सहभागी होण्याची संधी बुधवार दि. 3 जुलै '19 रोजी आम्हाला मिळाली.  फलटणच्या अलीकडे काळज गावामध्ये वारीचा मुक्काम होता.  अनेक दिंड्या येत होत्या. देहभान विसरून ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत नाचणारे वारकरी होते. स्त्री-पुरुष, वय, जात, धर्म, ऊन, थंडी, वारा, पाऊस या कशाचेच भान नसणारे मी तू पणाची...
By :

देवत्व नको, फक्त माणूस म्हणून सन्मानाने जगू दे…

नुकताच संस्थेत तीळगूळ समारंभ वेगळ्या पद्धतीने साजरा झाला.  या समारंभाला वीरमाता व वीरपत्नी यांना खास पाहुण्या म्हणून बोलावले होते. त्यांच्या नशिबी वैधव्य आले म्हणून त्यांना हळदी- कुंकू समारंभला जात बोलवले नाही,  असा उल्लेख झाला आणि मग उद्विग्न झाले. आज आपण सुधारणांचे डंके वाजवतो,  सुधारणेविषयी मोठमोठ्या गप्पा मारतो आणि आपण सुधारक...
By :

संस्कृती व समाज

खरं तर न मागता आपला जन्म होतो. अकल्पितपणे केव्हातरी आपला मृत्यु होतो. जन्म आणि मृत्यु ही दोन ढळढळीत सत्य आहेत. आणि मरेपर्यंत जगावेच लागते हे तिसरे सत्य. या तीन सत्यांमधली पोकळी भरुन काढावी, आयुष्याला अर्थ प्राप्त methandienone 50mg व्हावा म्हणून अनेक गोष्टी निर्माण झाल्या. त्या निर्माण करण्याची क्षमताही निसर्गानेच आपल्याला...
By : Vilas Chaphekar