
वंचित विकास व जय शंभोनारायण प्रतिष्ठान व बहुजन राष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने डोळे तपासणी शिबीर
एच.व्ही.देसाई-डोळे-तपासणी-शिबीर-शंभोनारायण-२३-सप्टेंबर-२०२१Download

वंचित विकास आणि मातोश्री प्रतिष्ठाण मार्फत डोळे तपासणी शिबीर
एच.व्ही.देसाई-डोळे-तपासणी-शिबीर-मातोश्री-प्रतिष्ठाणDownload

वंचित विकास संस्थेचा ३६ वा वर्धापनदिन साजरा
वंचित-विकास-संस्थेचा-३६-वा-वर्धापनदिन-साजराDownload https://www.youtube.com/watch?v=e1BIoog4IUM

“वंचित विकास” मार्फत अभिरुची वर्गातील बालकांसाठी पोलीस भरती प्रोत्साहन आणि मार्गदर्शन शिबीर
पोलीस-भरती-प्रोत्साहन-आणि-मार्गदर्शन-शिबीर-1Download

वंचित विकास संस्थेचा वर्धापनदिन
दिनांक 8 सप्टेंबर 2021 रोजी नीहार -आनंद निवास,लोहगाव,पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.सर्व सन्मानित देणगीदार, हितचिंतक आणि कार्यकर्त्यांना संस्था भेटीसाठी आग्रहाची विनंती. Neehar - Anand Niwas https://maps.app.goo.gl/P3Fx9zoSc5w4ZBmk7 8 सप्टेंबर 2021 रोजी होणाऱ्या संस्थेच्या वर्धापन दिनाचे ठिकाण दर्शविण्यासाठी वरील गुगल मॅप लिंकचा वापर करावा.

मा.श्री.विलास चाफेकर सरांचा प्रथम मासिक स्मृतिदिन
मा.श्री.विलास चाफेकर सरांच्या प्रथम मासिक स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

संध्याकट्टाच्या सभासदांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम
शनिवार दिनांक 21 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकट्टाच्या सभासदांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम केंद्र कार्यालयात साजरा करण्यात आला.

श्रीमती मीनाताई कुर्लेकर यांच्या वरील लेख
मेनका मासिक ऑगस्ट 2021 मध्ये प्रकाशित झालेला वंचित विकास संस्थेच्या कार्यवाह व संचालक श्रीमती मीनाताई कुर्लेकर यांच्या वरील लेख आपल्या सर्वांच्या माहितीसाठी पाठवत आहे.