सेवा सन्मान सोहळा 2021 – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2017/12/logo.jpg

सेवा सन्मान सोहळा 2021

Posted By :

22 जानेवारी 2021 शुक्रवारी अश्वमेघ हॉल , कर्वे रोड ,पुणे येथे सकाळी 11 वाजता सेवा सन्मान सोहळा 2021 हा कार्यक्रम आहे. यामध्ये आपल्या कार्यकर्त्या श्रीमती मिनाक्षी नवले यांचा सन्मान होणार आहे. मिनाक्षीताई नवले
यांचे मनापासून अभिनंदन !