नीहार आनंद निवास (ज्येष्ठ निवास)चा उद्घाटन सोहळा – Vanchit Vikas

नीहार आनंद निवास (ज्येष्ठ निवास)चा उद्घाटन सोहळा

Posted By :

नमस्कार,

३ ऑक्टोबर २०२१ रोजी नीहार आनंद निवास (ज्येष्ठ निवास)चा उद्घाटन सोहळा आपल्याला उपस्थितीत यशस्वीपणे पार पडले.आपल्या येण्याने कार्यक्रमाची शोभा वाढली.
काही हितचिंतक,देणगीदार व कार्यकर्ते येऊ न शकल्याने उद्घाटन सभारंभाचा व्हिडीओ लिंक पाठवत आहे.
लोभ आहे आणखी वृद्धिंगत व्हावा.

वंचित विकास परिवार

https://youtu.be/m9chL3-rQL8