इन्तेहा हो गई – म्युझिकल फ्यामिली प्रस्तुत हिंदी गीतांचा सदाबहार नजराणा
Event Date : 28-01-2018
मावळत्या सूर्याची आणि उगवत्या चंद्राची साक्षीदार असते संध्याकाळ आणि म्हणूनच शनिवार दि २० जानेवारी २०१८ रोजी श्री शिरीष अत्रे यांच्या म्युझिकल फमिली मेंबर्सची संगीताची ही मैफिल सुरेल अन सुंदर सजली. ज्यांना भरभरून मिळलय त्यांनी आपली ओंजळ रिती केली. या कार्यक्रमाद्वारे संकलीत झालेला सपूर्ण निधी समाजाच्या विकासासाठी मोठ्या ममत्वाने आणि आदरपूर्वक सुपूर्त करण्यात आला. आम्ही सर्व म्युझिकल फमिली, कॅप्टन आर.के.शहा चारिटेबल ट्रस्ट आणि आमच्या सर्व सुहृदान्प्रती कृतज्ञ आहोत.