महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांच्या हस्ते ‘वृद्धमित्र’ कार्याचा गौरव
दिनांक १२ सप्टेंबर २०२३ रोजी स्कूल (SCHOOL) संस्था आयोजित “वृद्ध मित्र प्रकल्पाचा विस्तार उद्घाटन” सोहळा महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल श्री.रमेश बैसजी यांच्या उपस्थितीत झाला.सन्मान सोहळ्याला पुणे महानगरपालिका आयुक्त श्री,विक्रम कुमार इतर मान्यवर होते. वंचित विकास आणि स्कूल संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील कसबा-विश्रामबाग आणि बिबवेवाडी येथे ६० वर्षावnike fit trainingshandschuhe damen adidas contacto mexico costume carnevale cucciolo sette nani id armband صور دراجات نارية للبيع nike air jordan outlet komoda botnik cheap jordan shoes vorhänge verkaufen new nike air max official nfl shop μποτες εσκιμωου αντρικες nike air jordan outlet asu football jersey como espantar perros Mexicoरील ४००० ज्येष्ठ नागरिकांसोबत काम करते. या निमित्ताने वंचित विकासच्या संचालक श्रीमती मीना कुर्लेकर यांचा सन्मान राज्यपालांच्या हस्ते झाला. सन्मान सोहळा बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे एक हजार व्यक्तीसमोर झाला.