सामाजिक परिषद पुणे – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2022/07/निमंत्रण-पत्रिका.jpeg

सामाजिक परिषद पुणे

Event Date : 24/07/2022

वंचित विकास आयोजित : सामाजिक परिषद

कै. विलास चाफेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना एकत्र बोलावून विचारांची व अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी परिषदेचे आयोजन केले आहे. ही एक दिवसीय परिषद रविवार दि. २४ जुलै २०२२ रोजी अश्वमेध हॉल, आदित्य हॉटेल लेन, पेट्रोल पंपामागे, कर्वेरोड, पुणे येथे सकाळी ९.३० ते ४ या वेळात आयोजित केली आहे.
आपण परिषदेमध्ये सहभागी व्हावे अशी विनंती आहे. सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपली माहिती भरून नोंदणी करावी.
आपण परिषदेत सहभागी होत असल्याचे दिनांक १९ जुलै २०२२ पर्यत कळवावे. ही विनंती

Registration Link- https://forms.gle/V8ErTk6AppNWSRkv7

 

Registration Link- https://forms.gle/V8ErTk6AppNWSRkv7