निर्मळ रानवारा नवीन स्वरुपात – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2022/05/jahirat1-scaled.jpg

निर्मळ रानवारा नवीन स्वरुपात

Posted By :

नमस्कार,
वंचित विकास संचालित निर्मळ रानवारा या मासिकातील गोष्टी जून २०२२ पासून दर महिन्यातील पहिल्या शुक्रवारी Audio-Video स्वरुपात आपल्याला youtube च्या माध्यमातून पहायला/ऐकायला मिळणार आहे.

www.vanchitvikas.org