चांगुलपणाची चळवळ
चांगुलपणाच्या चळवळीमार्फत दिनांक 17 मार्च 2021 रोजी रात्री 8.00 वाजता चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.विषय – ‘सामाजिक आणि कौटुंबिक आत्मनिर्भरतेकडे’सोबत जोडलेल्या लिंकच्या मदतीने इच्छुक व्यक्ती सहभागी होऊ शकतात.
https://www.facebook.com/movementofpositivity/live/
https://www.youtube.com/channel/UChvqVo1cE_PmXE19a4ye1gA
Join Zoom Meeting – https://us02web.zoom.us/j/86920485506…
