आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी २०२३ – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Image-2023-10-02-at-14.00.27.jpeg

आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी २०२३

Posted By : VV Staff

चरख्याने क्रांती घडविणाऱ्या महात्मा गांjane fonda two and a nike 666 satan porte geom jane fonda two and a bas resille maille large adidas online shop official nfl shop official nfl shop felpe alternative uomo amazon jordan retro 3 como espantar perros Mexico nike fit trainingshandschuhe damen porte geom copriletto matrimoniale offerta nike dynamic fit shoesधीजींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. गांधीजींनी जी खादीची संस्कृती आपल्याला दिली आहे ती टिकवून ठेऊया आणि खादी ग्रामोद्योगास प्रोत्साहन देऊया.

महाराष्ट्र राज्य व
खादी ग्रामोद्योग
आणि
वंचित विकास, पुणे
आयोजित

‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ २०२३


प्रदर्शन व विक्री-
१ ते ५ नोव्हेंबर २०२३,
स्थळ- शुभारंभ लॉन्स, डी.पी. रोड,
म्हात्रे ब्रिज, कर्वेनगर, पुणे- ५२.
वेळ- सकाळी १०.०० ते रात्री ९.०० पर्यंत

महिला सक्षमीकरणाला पाठिंबा देऊया,
भारताचे भविष्य उज्वल करूया!