आपत्कालीन सेवा – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2017/12/logo.jpg

आपत्कालीन सेवा

Posted By :
वंचित विकास व श्री.नितीन करंदीकर यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्कालीन सेवा पुरविण्यासाठी दोन रिक्षांची सोय केली आहे. तरी गरजूंनी दिलेल्या मोबाईल नंबर वरती संपर्क करावा.

1. 88888 59979
2. 94223 05760
3. 94219 05086
4. 93253 53448
5. 99214 00575