आंतरराष्ट्रीय बालिका दिवस – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2023/10/11.10.2023.jpg

आंतरराष्ट्रीय बालिका दिवस

Posted By : VV Staff

भेदाभावाच्या पलिकडे जाऊन बालिकांना देऊया एक सुरक्षित, शाश्वत आणि सुंदर भविष्य जे दिशा देईल त्यांच्या खंबीर जीवनाला. आंतरराष्ट्रीय बालिका दिनाला संकल्प करूया, त्यांनाही सन्मानाने वाढवूया.
वंचित विकास महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक उपक्रम राबवित असते. आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी २०२३ हा एक असाच उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. याद्वारे महिला उद्योजकांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. रू.१०,००० मध्ये सर्व सुविधांनीयुक्त fsu jersey new nike air max jean enduit femme bleu marine ugg inlegzooltjes dames Netherlands jack wolfskin multifunktionsjacke textilní páska صور دراجات نارية للبيع felpe alternative uomo amazon sprinter auriculares vorhänge verkaufen arizona state jersey buigbare gordijnrail Belgium μποτες εσκιμωου αντρικες nike air jordan outlet صور دراجات نارية للبيعअसे स्टॉल उपलब्ध आहे. स्टॉल बुकिंगसाठी संपर्क-
तेजस्विनी थिटे- ७९७२०८६७३०, मीनाक्षी नवले- ९३७०८२५३६८.
प्रदर्शन व विक्री- दिनांक दिनांक- १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर
वेळ- सकाळी १०.०० ते रात्री ९.०० पर्यंत
स्थळ- शुभारंभ लॉन्स, डी.पी.रोड, म्हात्रे ब्रिज, कर्वेनगर, पुणे-५२
.
.
.
.

vanchitvikas #InternationalGirlChildDay #girlchildday #girlchild #girlpower #girlchildday2023 #महिलासशक्तीकरण #shubharambhhall #diwali #punecity #समाजपरिवर्तन #dproad #shubharambhlawns #puneexhibition2023 #WomenWelfare #exhibition2023