
श्री. चाफेकर सर यांचे दुःखद निधन
कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की दिनांक 24 ऑगस्ट 2021 रोजी आपले आदरणीय श्री. चाफेकर सर यांचे दुःखद निधन झाले आहे.

“अक्षरसेवा पुरस्कार”
आज बुधवार दिनांक 21 जुलै 2021 रोजी पत्रकार भवन,पुणे. येथे संवाद पुणे आयोजित पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांच्या क्षेत्रात कार्यरत राहून वाचनसंस्कृती वाढविणाऱ्या काही संस्थांना “अक्षरसेवा पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. हे पुरस्कार जेष्ट कवी श्री.रामदास फुटाणे व पुणे शहर...

सुकृत पुरस्कार
मंगळवार दिनांक 20 जुलै 2021 रोजी वंचित विकास संस्था आणि शुभदा सारस्वत प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुकृत पुरस्काराचा कार्यक्रम सकाळी 11.00 वाजता अश्वमेध हॉल,कर्वे रोड,पुणे.येथे संपन्न झाला. सुकृत पुरस्काराचे मानकरी श्री. नितीन करंदीकर हे आहेत.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नगरसेविका श्रीमती माधुरी सहस्त्रबुद्धे होत्या.व श्री.विजयकुमार मर्लेचा यांनी अध्यक्षस्थान भूषविले. श्री. नितीन करंदीकर...

“अक्षरसेवा पुरस्कार”
दिनांक 21 जुलै 2021 रोजी पत्रकार भवन,पुणे. येथे माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांच्या क्षेत्रात कार्यरत राहून वाचनसंस्कृती वाढविणाऱ्या संस्थाचा गौरव “अक्षरसेवा पुरस्कार” देऊन करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी “निर्मळ रानवारा” या मासिकाची निवड झाली.

इंदिरा गोविंद पुरस्कार 2020
कुहू जोशी प्रतिक्रिया - रानवारा मध्ये लिहिण्याचा अनुभव खूप छान होता.वेगळ्या विषयावर लिहिताना खूप मजा आली .पहिल्यांदा माझं लिखाण एका मासिकात छापलं गेलं याचा खूप आनंद झाला . यापुढेही मी नक्कीच लिहीत रहाणार आहे.मला इंदिरा गोविंद पुरस्कार मिळाला त्यामुळे आनंद झालाच पण त्याहीपेक्षा जबाबदारी वाढली असं वाटतंय.वंचीत विकास संस्थेचे मी...

करोना काळातील कार्याबद्दल कौतुक
कोविड 19 च्या काळात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन गणेश व्यासपीठ उचित सन्मान,पुणे.यांच्या वतीने मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले.

निर्मळ रानवाराचे उपक्रम
निर्मळ रानवाराचे उपक्रम –“वंचित विकास” संचालित “निर्मळ रानवारा” बालमासिक 4 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी प्रकाशित केले जाते.मार्च 2020 पासून कोविड 19,लॉकडाऊन यामुळे मासिक प्रकाशित करण्यासाठी अनेक अडचणी आल्या तरी या अडचणींना तोंड देत मासिकाचे काम सुरळीतपणे सुरु आहे.नियमित छापील अंक,जुलै 2020 पासून सुरु केलेला डिजिटल अंक एवढ्यापुरतेच काम मर्यादित...

कोविड 19 लसीकरण
मंगळवार दिनांक 25 मे 2021 रोजी इंडियन एक्सप्रेस,पुणे.या वृत्तपत्रातील बातमी

कोविड 19 लसीकरण
कोविड 19 लसीकरण - मंगळवार दिनांक 25 मे 2021 रोजी प्रभात,पुणे.या वृत्तपत्रातील बातमी.वृत्तपत्रातील बातमीमध्ये चुकून 18 ते 44 वयोगट असा उल्लेख करण्यात आला आहे. प्रत्यक्षात 45 वयोगटाच्या वरील व्यक्तीना लसीकरण करण्यात आले आहे.