Blogs – Page 3 – Vanchit Vikas
https://vanchitvikas.org/wp-content/uploads/2021/12/sanwand-lekh.jpg

खरा संवाद….

Blog No.4                                                                                                                                                       "काय झालं सुमती ताई?" यावर त्यांनी फक्त तोंड फिरवून घेतलं. त्यांच्या मनात काहीतरी बोचत होतं,कशाची तरी त्यांना खंत वाटत होती हे नक्की.पण कशाची हे मात्र कळत नव्हतं.    सुमती ताईंनी आपलं करियर स्वतःच्या हिंमतीवर घडवलं होतं,असं म्हणण्यापेक्षा आपल्या बुद्धीच्या जोरावर घडवलं होतं असं म्हणणं जास्त संयुक्तिक होईल.त्यांना...
By :

संवादी बनूया…..

घरातल्या माणसांची आपल्याला खूप सवय असते.त्यामुळे ती आपल्या भोवती असे पर्यंत आपल्याला त्यांचे अस्तित्व लक्षात येत नाही.पण ती कुठे गावाला गेली किंवा काही आजारामुळे आपल्याला सोडून गेली की आपण बैचेन होतो. समीर जेव्हा संस्थेत आला तेव्हा असंच त्याचं काहीसं झालं होतं.    समीरने एक दिवस संस्थेत आर्थिक मदत देण्यासाठी फोन...
By :

नजर बोलते

“मी एकदम चांगला राहतो, रोज व्यायाम करतो.माझी कामं मला जशी जमतील तशी स्वतःच करतो. जी माझ्याकडून होत नाहीत त्यासाठी कोणाची तरी मदत घेतो.किंवा पैसे देवून करून घेतो.शक्यतो आनंदी राहतो.चांगलेचुंगले कपडे घालतो.माझं व्यवस्थित चालू आहे.” काका आम्हांला सांगत होते.    एवढं सगळं नीटनेटकं आहे,मग त्यांना कसली मदत हवी आहे?त्यांना काय बोलायचं...
By :

चला बोलूया…..

मंदा काकू आज सकाळपासून शांत बसून राहिल्या होत्या.त्यांना बाहेर पडणे अवघड होते असे नाही.पण त्यांना बाहेर पडायचा कंटाळा आला होता.“कोणा पुढे बोलण्यासाठी तोंड वेंगडायचं?पैसे देवून बोलायला माणूस ठेवूनही उपयोग झाला नाही.त्याला/तिला काहीच गप्पा मारता येत नाही. मनातलं,आतलं काहीच बोलता येत नाही.पोरा बाळांचं तरी किती बोलणार?सगळ्या लहानपणीच्या आठवणी,आता त्याला काय आवडतं...
By :