
यशस्विनी – २
हिरकणी हिरकणी ही लातूर जिल्ह्यातील रायवाडीची. दिसायला तशी किरकोळ पण काटक. काळीसावळी पण स्मार्ट. तिचे शिक्षण १२ वी पर्यंत झालेले होते. १८ व्या वर्षी तिचे लग्न लावून देण्यात आलेले होते. लग्नानंतर तिच्या लक्षात आले की नवऱ्याला ‘बाहेरचा नाद’ आहे. त्या बाईचे ऐकून तो तिला मारहाण करायचा. हा अन्याय होता. तिला...

यशस्विनी -१
यशस्विनी -१ वरदा वरदा ही लातूर जिल्ह्यातील शिवणीची. तशी उंच आणि अंगापिंडाने थोराड. आता पस्तिशीत आहे. पण लग्न झाले तेंव्हा ती फक्त बारा वर्षांची होती. लग्नाबाबत स्वप्न पाहण्याचेही हे वय नव्हते. पण झाले लग्न. आणि सारे बालपण कोमेजून गेले. सासरी ती आठ वर्षे राहिली. नवरा बाहेरख्याली होता, दारुड्या होता....

यशस्विनी च्या निमित्ताने
प्रस्तावना यशस्विनी च्या निमित्ताने वंचित विकास, लातूर येथे विधवा व परित्यक्ता यांच्या पुनर्वसनासाठी सबला महिला केंद्र गेली ३५ वर्षे काम करीत आहे. २०१०-११ मध्ये वंचित विकासचा रौप्यमहोत्सव साजरा...

संध्याकट्टा
संध्याकट्टा वंचित विकास संस्थेचा ज्येष्ठ नागरिकांसाठी संध्याकट्टा आहे. एप्रिल, मे व जून २० मध्ये या मैत्रिणीची लॉकडाऊनमध्ये मिटिंग घेणे शक्य झाले नाही. म्हणून आम्ही फोनवर सर्वांशी संपर्क साधला. काही ज्येष्ठांच्या आलेल्या प्रतिक्रिया नमुन्यादाखल – विपुल कुलकर्णी – वय वर्ष ८०. दोन मुले परदेशात. पती-पत्नी एकटेच राहतात. लॉक डाऊनच्या काळात...

अभया मैत्रीगट
अभया वंचित विकास संस्थेचा अभय हा मैत्री गट. हा गट एकट्या राहणाऱ्या स्त्रियांचा किंवा कुटुंबात राहून एकट वाटणाऱ्या स्त्रियांचा मैत्री गट आहे. एप्रिल, मे व जून २० मध्ये या मैत्रिणीची लॉकडाऊनमध्ये मिटिंग घेणे शक्य झाले नाही. म्हणून आम्ही फोनवर सर्वांशी संपर्क साधला. मैत्रिणींच्या आलेल्या काही प्रतिक्रिया नमुन्यादाखल – सुकन्या घुगे...

मी मृत्यूला भितो !
मी मृत्यूला भितो ! विलास चाफेकर चार-पाच जण गप्पा मारत असतात. कसं कोणास ठाऊक गप्पांचा विषय मृत्यूवर येतो. एक जण म्हणतो, लोक येव्हढे का घाबरतात मरणाला, कोणास ठाऊक. खरतर मृत्यू प्रत्येकाला येणारच. मृत्यू अटळ आहे. मृत्यू निश्चित आहे. कालच whats appवर आलेले वाक्य वाचलं. मृत्यू म्हणजे विश्रांती, असं जर असेल...

नको ती निराशा
नको ती निराशा विलास चाफेकर वर्तमानपत्रात नुकतीच एक बातमी वाचली. कोरोन या महामारीमुळे लॉकडाऊन झाले. संचारबंदी आली. घराबाहेरपडता येईना. फिरस्त्याचा धंदा बसला. साठवलेले पैसे संपले. आता उदरनिर्वाह कसा चालवणार ? शेवट प्रेम विवाह केलेल्या त्या जोडप्याने स्वतःच्या दोन्ही मुलांना दोरीच्या फासात अडकवले आणि त्या चिमुरड्या गोड मुलांच्या मृत्युनंतर स्वतःच्या...

फुलवातील खाऊ वाटप
वंचित विकास फुलवा तर्फे लालबत्ती विभागातील छोट्या मुलांना दररोज नाश्ता दिला जातो.यामध्ये इडली-चटणी, पोहे,उपमा,पुरी-भाजी इत्यादी पदार्थांचा समावेश होतो.साधारणपणे रोज 140 मुलांना नाश्ता दिला जातो हे काम फुलवाच्या कार्यकर्ते आरती तरटे,तृप्ती फाटक,मावशी ह्या सर्व मिळून करतात.वस्तीमधील सामाजिक कार्यकर्त्या अल्का गुजनाळ यांचीही ह्या कामासाठी खूप मदत होते. ह्या उपक्रमाचे वस्तीतून खूप स्वागत...