यशस्विनी -९ (अ)/बालिका
बालिका असे सांगते,”मी ७ वी वर्ग पास झाले होते. पण मला साधी आडवी रेघ देखील ओढता येत नव्हती.वंचित विकासच्या सबला महिला केंद्रामुळे माझा विकास झाला. आज मी विमा एजंट आहे.” एवढा बदल झालेल्या बालिकाचे सुरुवातीचे आयुष्य फारच बिकट होते. तिचे लग्न वयाच्या १८ व्या वर्षीच झाले. दोनच वर्षे...
यशस्विनी – ८ / मेहबूबा
लग्नाच्या वेळी मेहबूबा १२ वर्षांची होती. काय कळते या वयात? पण लग्न केले गेले. संसाराचा गाडा ओढावा लागला. हा संसार म्हणजे फक्त यातनाच असतात, असे तिला वाटू लागले. नवरा बाहेरख्याली होता. तो तिला सारखी मारहाण करायचा. बायकोला मारायला कारण लागत नाही. आपल्याकडे हे असेच चालते. हिंदू असो की मुस्लीम,...
यशस्विनी – ७ / नलू
यशस्विनी – ७ नलू एक परित्यक्ता मुलगी आत्मविश्वासाने चार चाकी वाहन लातूरच्या रस्त्यावरून चालवत आहे असे जर कोणी सांगितले तर खरे वाटणार नाही. पण हे खरे आहे. या मुलीचे नाव आहे नलू. नलू चे लग्न वयाच्या १५ व्या वर्षी झाले. सासरी कशीबशी 3 वर्षे नांदली आणि दोन मुले...
यशस्विनी – ६ / कमल
कमल १४ वर्षांची असतानाच तिचे लग्न करण्यात आले. तिचे ६ वी पर्यंत शिक्षण झाले होते. पण लिहिणे-वाचणे विसरायला झाले होते. सासरी ती जेमतेम महिनाभरच राहिली होती. कमल नाकी डोळी नीटस होती. नवरा तिच्यापेक्षा वयाने दुपटीने मोठा होता. तो सारखे तिच्याशी संशयाने वागायचा . सतत त्याची बोलणी ऐकून आणि मार...
यशस्विनी – ५ / बीना
बीनाचे लग्न वयाच्या सतराव्या वर्षी झाले. कोणाही तरुण मुलीची संसाराबाबत असतात तशी तिचीही स्वप्ने होती. दारू पिणाऱ्या नवऱ्यामुळे लवकरच तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला. बीना वयाच्या मानाने जास्त विचार करणारी व गंभीर स्वभावाची आहे. तिच्या हे लक्षात आले की तिच्या नवऱ्याला तिची आणि मुलांची काहीच काळजी नाही. त्याला दिवसरात्र चिंता...
यशस्विनी – ४ / सुनंदा
यशस्विनी – ४ सुनंदा किंचित जाडी,गोरी, बुटकी, कायम हसतमुख असणारी सुनंदा समोर उभी राहिली. शेजारी तिचा उंच, शिडशिडीत नवरा आणि गोरागोमटा अवखळ छोटासा मुलगा. प्रसन्न कुटुंब होते. त्यांच्याकडे पाहून छान वाटत होते. पाहता पाहता तिचा भूतकाळ झर्रकन डोळ्यासमोर उलगडला. सुनंदाचे लग्न तिच्या नवव्या वर्षी झाले. तेही तिच्यापेक्षा तिपटीने...
करोना आजारापसून घ्यावयाची काळजी.
करोना आजारापसून घ्यावयाची काळजी. करोना आजारापासून संरक्षण करण्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय योजावेत यासाठी Indian Council of Medical Research, New Delhi आणि All India Institute of Medical Sciences, New Delhi यांनी वेळोवेळी जाहीर केलेली मार्गदर्शक तत्वे सादर करीत आहोत. To see more information View Here
सकाळ TODAY उस्मानाबाद, मध्ये प्रसिध्द झालेली बातमी.
दिनांक 24 जून 2020 रोजी दैनिक वृत्तपत्र सकाळ TODAY उस्मानाबाद मध्ये प्रसिध्द झालेली बातमी.
यशस्विनी – ३ / लक्ष्मी
यशस्विनी – ३ लक्ष्मी लक्ष्मी ही लातूर जिल्ह्यातील आलमला गावची. दहावी पास.पण चौदाव्या वर्षीच तिचे लग्न झाले. नवरा चांगला होता. पण टायफाईड चे निमित्त झाले आणि नवरा गेला. त्यावेळी लक्ष्मीला अडीच वर्षांचा मुलगा होता. विधवेला घरात स्थान नसते. ना मानाचे ना हक्काचे. सासर परके झाले होते. अशा वेळेस मुलीला पुन्हा...