Upcoming Events – Page 3 – Vanchit Vikas
https://vanchitvikas.org/wp-content/uploads/2018/01/upcoming-events.png
Image

नवरात्रीचा नववा दिवस मेहेंदी रेखाटनाने साजरा

Event date : 07-10-2019
नवरात्री उत्सवा निमित्त मृगनयनी मेहेंदी आर्टच्या वतीने जाणीव संघटना,वंचित विकास च्या कार्यालयामध्ये जाऊन तेथील विविध क्षेत्रातील महिलांच्या हातावर मेहेंदी रेखाटण्याचा कार्यक्रम संपन्न झाला 🌸 जाणीव संघटना, वंचित विकास संस्थेमार्फत वर्षभर...
Detail
Image

लाम्बा-सुंचूवारयांना सुकृत पुरस्कार प्रदान – लोकसत्ता

Event date : 16-05-2018
वंचित विकास संस्थेतर्फे दरवर्षी हिंसा आणि गुन्हेगारीच्या विरोधात काम करणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस दिला जाणारा शुभदा-सारस्वत पुरस्कृत सुकृत पुरस्कार विष्णू लाम्बा आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास सुंचूवार यांना प्रदान करण्यात आला.ढोल-ताशा...
Detail
Image

जाधव कुटुंबियांसाठी धीरासाठी मोहीम – सकाळ पुणे शहर

Event date : 25-03-2018
पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले कुलभूषण जाधव यांच्या कुटुबियांना धीर देण्यासाठी वंचित विकास संस्थेने राज्यभर सह्यांची मोहीम राबवली. या मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. याबाबतचे निवेदन संस्थेतर्फे उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्याकडे सुपूर्त करण्यात...
Detail
Image

‘वंचित विकास’चा ज्येष्ठांसाठी कट्टा

Event date : 14-03-2018
'उतारवयात हरवलेले आनंदाचे क्षण ज्येष्ठ नागरिकांना परत मिळावेत, एकाकीपण दूर होऊन त्यांना हलकेफुलके आयुष्य जगता यावे, यासाठी पुण्यातील जाणीव व वंचित विकास संस्थेतर्फे दररोज सायंकाळी मोफत 'संध्या कट्टा भरविण्यात येत...
Detail