जाहीर सभा व रंग मनाचे प्रकाशन
Event Date : 10 एप्रिल 2022
श्वेता असोसिएशन जाहीर सभा
जाहीर सभा व रंग मनाचे प्रकाशन
दिनांक : 10 एप्रिल 2022, रविवार
वेळ: सकाळी नऊ वाजता
स्थळं: डॉ नितू मांडके आय एम ए हाऊस, टिळक टोड, पुणे
अध्यक्ष:प्रवीण दवणे
प्रमुख पाहुणे: मीनाताई कुर्लेकर
विनीत
डॉ. माया तुळपुळे अध्यक्ष, श्वेता असोसिएशन
प्रसाद वसंतगडकर सचिव, श्वेता असोसिएशन
संपर्क: 020 25458760 | 9284652032