
“निर्मळ रानवारा” एप्रिल २०२२
परीक्षा झाली असेल आणि आता काय करू मी? असा प्रश्न मुलांसमोर आणि पालकांसमोर उभा राहिला असेल ना? या महिन्याच्या “निर्मळ रानवारा” मध्ये मुलांना आवडतील अशा छान छान गोष्टी तर आहेतच,पण स्वतः हाताने करून बघण्यासाठी सुद्धा एक गंमत आहे. आणि हो,तुम्ही कुठे गावाला जाणार असाल तर तिथं कोणते पक्षी दिसले,त्यांची घरटी...

मुलांनी लुटला सर्कशीचा आनंद
“आपल्या अभिरुची वर्गातल्या आणि फुलवातल्या मुला-मुलींनी सर्कस पहावी.” हा विचार अभिरुची वर्ग घेणाऱ्या ताई-दादांच्या मनात आली आणि तो विचार प्रत्यक्षात येण्यासाठी ताई-दादांनी जी सर्कस केली ती मात्र सगळ्यांनी कौतुक करण्यासारखी होती.सर्कस होती २६ तारखेला,पण त्याची तयारी अनेक दिवसांपासून चालू होती. कोण कोण येणार? त्यांच्या पालकांना पण यायला सांगू या का?...

संस्थेच्या शिरपेचात आणखीन एक “मनाचा तुरा”
राष्ट्रीय-बंधुता-पुरस्कार-२८-ऑक्टोबर-२०२१-1Download

नीहार आनंद निवास (ज्येष्ठ निवास)चा उद्घाटन सोहळा
नमस्कार, ३ ऑक्टोबर २०२१ रोजी नीहार आनंद निवास (ज्येष्ठ निवास)चा उद्घाटन सोहळा आपल्याला उपस्थितीत यशस्वीपणे पार पडले.आपल्या येण्याने कार्यक्रमाची शोभा वाढली.काही हितचिंतक,देणगीदार व कार्यकर्ते येऊ न शकल्याने उद्घाटन सभारंभाचा व्हिडीओ लिंक पाठवत आहे.लोभ आहे आणखी वृद्धिंगत व्हावा. वंचित विकास परिवार https://youtu.be/m9chL3-rQL8