अभया मैत्रीगट – Vanchit Vikas

अभया मैत्रीगट

Posted By :

अभया

वंचित विकास संस्थेचा अभय हा मैत्री गट. हा गट एकट्या राहणाऱ्या स्त्रियांचा किंवा कुटुंबात राहून एकट  वाटणाऱ्या स्त्रियांचा मैत्री गट आहे.

एप्रिल, मे व जून २० मध्ये या मैत्रिणीची लॉकडाऊनमध्ये मिटिंग घेणे शक्य झाले नाही. म्हणून आम्ही फोनवर सर्वांशी संपर्क साधला.

मैत्रिणींच्या आलेल्या काही प्रतिक्रिया नमुन्यादाखल –

  • सुकन्या घुगे – मनापासून धन्यवाद ! आठवणीने चौकशीसाठी फोन केला. खूप एकट वाटत होते. भीती पण वाटते.
  • मेधा मगदूम – घरात वयस्कर आई आजारी आहे. बाहेर सर्वत्र बंद. कोरोनामुळे परिस्थिती खूप भीतीदायक झाली आहे. त्यामध्ये तुमचे फोन म्हणजे अस्वस्थ मनाला कोणीतरी हळूवारपणे फुंकर घातली आहे. खूप भावनिक झाल्या.
  • कुसुम पागे – अभयातून आपुलकीने फोन करून चौकशी केली. सर्वजणी निर्भया झाल्या आहेत.

—————————————————————————————————————-