वंचित विकास मार्फत डॉ.सुरेखा पंडित यांचे भावनिक बुद्धिमत्तेवर कार्यशाळा
Event Date : 20-09-2021
माणसाला बुद्धिमत्तेचे वरदान आहे. हे फक्त माणसाचे वैशिष्ठ्य आहे. माणसाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या आंतरिक
ओलाव्यामुळे खुलते. त्याची समज आणि उमज वाढते. हे सर्व भावनिक बुद्धिमत्तेशी जोडलेले आहे. आपण याची
माहिती करून घेऊयात डॉ. सुरेखा पंडित यांच्याकडून.
सोमवार दि. २०/९/२०२१
वेळ – दुपारी ४ वा.
स्थळ – वंचित विकास
४०५/९, नारायण पेठ,
मोदी गणपतीमागे,
पुणे ४११०३०
दूरध्वनी क्र. ०२०-२४४५४६५८, २४४८३०५०
Youtube live link – https://youtu.be/PMKoE0PdSZQ
Facebook Live Link – https://fb.me/e/4lz11ilkv