इंदिरा गोविंद पुरस्कार 2020




प्रतिक्रिया – रानवारा मध्ये लिहिण्याचा अनुभव खूप छान होता.
वेगळ्या विषयावर लिहिताना खूप मजा आली .पहिल्यांदा माझं लिखाण एका मासिकात छापलं गेलं याचा खूप आनंद झाला . यापुढेही मी नक्कीच लिहीत रहाणार आहे.
मला इंदिरा गोविंद पुरस्कार मिळाला त्यामुळे आनंद झालाच पण त्याहीपेक्षा जबाबदारी वाढली असं वाटतंय.
वंचीत विकास संस्थेचे मी मनापासून आभार मानते
ओवी अमोल काळे