मथुराबाई राजहंस क्रुतज्ञता पुरस्कार
पुरस्कार वितरण –
सुनीताताई/मीनाताई यांस,
सप्रेम नमस्कार
दर वर्षी राजहंस कुटुंबियां तर्फे आम्ही मथुराबाई राजहंस क्रुतज्ञता पुरस्कार
सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला देत असतो.या वर्षीचा पुरस्कार
वंचित विकासला देण्याची आमची इच्छा आहे.कार्यक्रम आमच्या घरी रविवारी सात
मार्चला करावा असं वाटतय.आपण हा पुरस्कार स्वीकारल्यास आम्हाला आनंद वाटेल.
आपण स्वीकाराल का?
आपला
यशवंत राजहंस
९३२५४०४९७१