मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शत्रक्रिया शिबीर
Event Date : 02-11-2020
डॉक्टर मनोहर डोळे
मेडिकल फाउंडेशन
नारायण गाव,(पुणे)
मोहन ठुसे नेत्र रुग्णालय व संशोधन संस्था
नारायणगाव,ता.जुन्नर,जि.पुणे.फोन : (०२१३२ ) २४३१४०,२४४३९८
वंचित विकास आदिवासी जाणीव संघटना आणि देवळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने
करोनाचे सर्व नियम पाळून
मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शत्रक्रिया शिबीर |
शिबिरामध्ये होणारे उपचार व मार्गदर्शन
- बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया
- फेको व लेझर मशीनद्वारे मोतीबिंदू शत्रक्रिया
- लहान मुलांसाठी विशेष नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया
- डोळ्यांच्या मागील पडद्याची (रेटीना) तपासणी व शस्त्रक्रिया
- मधुमेह /रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी नेत्र तपासणी व उपचार
- तिरळेपणावरील शस्त्रक्रिया
- डोळ्यावरील प्लास्टिक सर्जरी
- बुबुळाचे आजारावरील शस्त्रक्रिया
- लासरू – टाक्याची / बिनटाक्याची शस्त्रक्रिया
- काचबिंदू – उपचार व शस्त्रक्रिया
- डोळ्यांच्या पापणी वरील शस्त्रक्रिया
स्थळ : प्रार्थमिक आरोग्य पथक देवळेगाव, ता. जुन्नर, जि.पुणे.
सोमवारी दि.०२/११/२०२० रोजी स.११ ते २ वा.पर्यंत