सखी सह्याद्री- “अभया”- सबलांचा प्रवास – Vanchit Vikas
https://vanchitvikas.org/wp-content/uploads/2021/02/11.jpeg

सखी सह्याद्री- “अभया”- सबलांचा प्रवास

Posted By :

दूरदर्शन पुणे प्रस्तुत, सखी सह्याद्री- “अभया”- सबलांचा प्रवास ह्या विशेष कार्यक्रमात वंचित विकासच्या कार्यवाह व संचालिका श्रीमती मीनाताई कुर्लेकर यांची मुलाखत आज मंगळवार 2 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 2.00 वा. खूप छान झाली.
या कार्यक्रमाची video link सोबत जोडली आहे.

याचे पुन:प्रसारण रात्राै 11.00 आणि मध्यरात्री 1.30 आणि पहाटे 4.30 वा होईल.

जरूर पहा.

https://youtu.be/MlQd2ulLYMY