‘सुकृत पुरस्कार’ 2020-21

एका अगदी वेगळ्या कार्यक्रमासाठी आग्रहाचे निमंत्रण – जाणीव व वंचित विकास संस्थेतर्फे हिंसा आणि गुन्हेगाराच्या विरोधात काम करणाऱ्या व्यक्तिस वा संस्थेस ‘सुकृत पुरस्कार’ दिला जातो. 2020-21 या कार्यक्रमासाठीची निमंत्रण पत्रिका सोबत जोडली आहे.तरी आपण आपल्या मित्रपरिवारासह अवश्य यावे ही विनंती.