सुकृत पुरस्कार
मंगळवार दिनांक 20 जुलै 2021 रोजी वंचित विकास संस्था आणि शुभदा सारस्वत प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुकृत पुरस्काराचा कार्यक्रम सकाळी 11.00 वाजता अश्वमेध हॉल,कर्वे रोड,पुणे.येथे संपन्न झाला.
सुकृत पुरस्काराचे मानकरी श्री. नितीन करंदीकर हे आहेत.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नगरसेविका श्रीमती माधुरी सहस्त्रबुद्धे होत्या.व श्री.विजयकुमार मर्लेचा यांनी अध्यक्षस्थान भूषविले.
श्री. नितीन करंदीकर यांचे मनापासून अभिनंदन!
