सन्मान नवदुर्गाचा- दिवस पाचवा – डॉ. नेहा साठे
नवरात्रीनिमित्त डॉ. नेहा साठे यांचा सन्मान
स्त्रियांच्या प्रश्नावर व वयात येणाऱ्या मुला-मुलींसाठी सातत्याने काम करणाऱ्या डॉ. नेहा साठे यांचा दि.२२ ऑक्टोबर २० रोजी डॉ.सुरेखा पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Acceptance आणि Appreciation या दोन जीवनाच्या महत्वाच्या बाबी आहेत. समोरच्या व्यक्तीला हसून आहे तसे स्वीकारणे हे त्या व्यक्तीला दिलेले सर्वात मोठे बक्षीस आहे, असे त्या म्हणाल्या.
अनौपचारिक गप्पांमध्ये डॉ.नेहा साठे व सुरेखा दोघींनीही खूप सहजतेने आपला जीवन प्रवास उलगडला व सर्वाना सकारात्मकतेने जगण्याचा संदेश दिला.