वंचित विकास संस्थेचा वर्धापनदिन
दिनांक 8 सप्टेंबर 2021 रोजी नीहार -आनंद निवास,लोहगाव,पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.सर्व सन्मानित देणगीदार, हितचिंतक आणि कार्यकर्त्यांना संस्था भेटीसाठी आग्रहाची विनंती.
Neehar – Anand Niwas https://maps.app.goo.gl/P3Fx9zoSc5w4ZBmk7 8 सप्टेंबर 2021 रोजी होणाऱ्या संस्थेच्या वर्धापन दिनाचे ठिकाण दर्शविण्यासाठी वरील गुगल मॅप लिंकचा वापर करावा.
