यशस्विनी च्या निमित्ताने
प्रस्तावना
यशस्विनी च्या निमित्ताने
वंचित विकास, लातूर येथे विधवा व परित्यक्ता यांच्या पुनर्वसनासाठी सबला महिला केंद्र गेली ३५ वर्षे काम करीत आहे. २०१०-११ मध्ये वंचित विकासचा रौप्यमहोत्सव साजरा झाला. त्यावेळी सबला महिला केंद्र, लातूर येथे प्रशिक्षण घेऊन गेलेल्या काही महिलांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्यांच्या यशोगाथा समाजापुढे ठेवाव्यात असे वाटले. प्रत्यक्ष मुलाखती २०१० मध्येच घेण्यात आल्या.
या यशोगाथा आपल्यासमोर सादर करीत आहोत.
दि. ०१/०७/२०२०