फुलवातील खाऊ वाटप – Vanchit Vikas
https://vanchitvikas.org/wp-content/uploads/2020/06/fulawa-photo.jpg

फुलवातील खाऊ वाटप

Posted By :

वंचित विकास फुलवा तर्फे लालबत्ती विभागातील छोट्या मुलांना दररोज नाश्ता दिला जातो.यामध्ये इडली-चटणी, पोहे,उपमा,पुरी-भाजी इत्यादी पदार्थांचा समावेश होतो.साधारणपणे रोज 140 मुलांना नाश्ता दिला जातो हे काम फुलवाच्या कार्यकर्ते आरती तरटे,तृप्ती फाटक,मावशी ह्या सर्व मिळून करतात.वस्तीमधील सामाजिक कार्यकर्त्या अल्का गुजनाळ यांचीही ह्या कामासाठी खूप मदत होते. ह्या उपक्रमाचे वस्तीतून खूप स्वागत होते आहे.