निर्मळ रानवारा मासिक – जुलै २०२०
सस्नेह नमस्कार,
वाचनप्रेमी आणि सर्व बालमंडळींसाठी आनंदाची बातमी. वंचित विकास संचालित ‘निर्मळ रानावारा’ आता तुमच्या मोबाईलवर, कॉम्प्युटरवर वाचायला मिळणार आहे. हा अंक आता डिजिटल स्वरूपात तुमच्यापर्यंत येईल. पण यासाठी तुम्हांला फक्त २०० रुपये वर्गणी भरावी लागेल बरं का. सोबतचा अंक हा तुमच्यासाठी भेट अंक आहे, आणि आज रविवारची ही खास भेट तुम्हांला आम्ही देत आहोत. हा अंक दर महिन्याला ६ तारखेला तुम्हांला मिळेल. जो lock असेल, जो केवळ वर्गणीदारालाच ओपन होईल. तो तुम्हांला wup वर हवा किंवा email वर ते आम्हांला कळवावे लागेल.सोबत ऑनलाईन वर्गणी भरण्यासाठी बँक डीटेल्स देत आहोत. फक्त वर्गणी जमा केली की आम्हांला कळवावे ही विनंती, तेव्हा तुमचा मोबाईल नंबरही आम्हांला सांगा. तुम्हांला जर छापील अंक हवा असेल तर त्याची वर्गणीदेखील ऑनलाईन भरता येईल, तीदेखील केवळ २०० रूपयेच आहे. (एक वर्षासाठी). मग भेटूया रानवारासह. अधिक माहितीसाठी संपर्क – ०२० २४४८३०५०. (सकाळी १०.३० ते ५.३०) Bank Details State Bank of India
Account no – 11100355674
Deccan Gymkhana Branch
Branch code 1110
Account Name – Vanchit Vikas
IFSC Code SBIN0001110
रानवारा मासिक – जुलै, २०२०
View here: Ranwara_July_20_Issue