धान्याच्या कीटचे वाटप – Vanchit Vikas
https://vanchitvikas.org/wp-content/uploads/2021/02/Thank-you.jpg

धान्याच्या कीटचे वाटप

Posted By :

शनिवार दि.21/3/2021 रोजी श्रीमती अनघा चाफळकर आणि श्री शरद लोधी यांच्या सौजन्यने आपल्या 23 रुग्णांना धान्याचे किट व 20 रुग्णांना आर्थिक मदत देण्यात आली.

श्रीमती अनघा चाफळकर आणि श्री शरद लोधी यांच्या समवेत लाभार्थी.
श्रीमती अनघा चाफळकर आणि श्री शरद लोधी यांच्या समवेत लाभार्थी.
श्रीमती अनघा चाफळकर आणि श्री शरद लोधी यांच्या समवेत लाभार्थी.