जागतिक मानसिक स्वास्थ दिवस
आपलं मनं ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. चांगलं जीवन घडविण्याची ताकद फक्त सकारात्मक विचारांमध्येच आहे. म्हणूनच शरिरासोबत मानसिक आरोग्याची काळजी घेणेदेखील आवश्यक आहे.
महिलांमध्ये अनेक कलाकुसर करण्याची क्षमता असते. अनेकजणी महिला उद्योजक असतात. त्या सर्वांसाठी वंचित विकास आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी २०२३ हा उपक्रम घेऊन आले आहेत. याद्वारे महिला उद्योजकांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. रू.१०,००० मध्ये सर्व सुविधांनीयुक्त असे स्टॉल उपलब्ध आहे. स्टॉल बुकिंगसाठी संपर्क-
तेजस्विनी थिटे- ७९७२०८६७३०, मीनाक्षी नवले- ९३७०८२५३६८.
प्रदर्शन व विक्री- दिनांक दिनांक- १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर
वेळ- सकाळी १०.०० ते रात्री ९.०० पर्यंत
स्थळ- शुभारंभ लॉन्स, डी.पी.रोड, म्हात्रे ब्रिज, कर्वेनगर, पुणे-५२
.
.
.
vanchitvikas #womenempowement #womenentrepreneurs #महिलासशक्तीकरण #WorldMentalHealthDay #WorldMentalHealthDay2023 #mentalhealth #mentalhealthawareness #shubharambhhall #diwali #punecity #समाजपरिवर्तन #dproad #shubharambhlawns #puneexhibition2023 #WomenWelfare #exhibition2023
