“अक्षरसेवा पुरस्कार” – Vanchit Vikas
https://vanchitvikas.org/wp-content/uploads/2021/01/WhatsApp-Image-2021-01-25-at-12.31.04-PM.jpeg

“अक्षरसेवा पुरस्कार”

Posted By :

दिनांक 21 जुलै 2021 रोजी पत्रकार भवन,पुणे. येथे माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांच्या क्षेत्रात कार्यरत राहून वाचनसंस्कृती वाढविणाऱ्या संस्थाचा गौरव “अक्षरसेवा पुरस्कार” देऊन करण्यात येणार आहे.

या पुरस्कारासाठी “निर्मळ रानवारा” या मासिकाची  निवड झाली.