मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शत्रक्रिया शिबीर – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2017/12/logo.jpg

मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शत्रक्रिया शिबीर

Event Date : 02-11-2020

डॉक्टर मनोहर डोळे

मेडिकल फाउंडेशन

नारायण गाव,(पुणे)

मोहन ठुसे नेत्र रुग्णालय व संशोधन संस्था

नारायणगाव,ता.जुन्नर,जि.पुणे.फोन : (०२१३२ ) २४३१४०,२४४३९८

वंचित विकास आदिवासी जाणीव संघटना आणि देवळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने

करोनाचे सर्व नियम पाळून

मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शत्रक्रिया शिबीर

शिबिरामध्ये होणारे उपचार व मार्गदर्शन

  • बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया
  • फेको व लेझर मशीनद्वारे मोतीबिंदू शत्रक्रिया
  • लहान मुलांसाठी विशेष नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया
  • डोळ्यांच्या मागील पडद्याची (रेटीना) तपासणी व शस्त्रक्रिया
  • मधुमेह /रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी नेत्र तपासणी व उपचार
  • तिरळेपणावरील शस्त्रक्रिया
  • डोळ्यावरील प्लास्टिक सर्जरी
  • बुबुळाचे आजारावरील शस्त्रक्रिया
  • लासरू – टाक्याची / बिनटाक्याची शस्त्रक्रिया
  • काचबिंदू – उपचार व शस्त्रक्रिया
  • डोळ्यांच्या पापणी वरील शस्त्रक्रिया

स्थळ : प्रार्थमिक आरोग्य पथक देवळेगाव, ता. जुन्नर, जि.पुणे.

सोमवारी दि.०२/११/२०२० रोजी स.११ ते २ वा.पर्यंत