पाटणबोरी केंद्रामध्ये ५० कीटचे वाटप – Vanchit Vikas

पाटणबोरी केंद्रामध्ये ५० कीटचे वाटप

Posted By :

वंचित विकास संस्थेच्या चंडीकादेवी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, पाटणबोरी, जि.यवतमाळ मार्फत जीवनावश्यक वस्तूंचे किराणा मालाचे सुन्ना गावात १५ कीट,मांडवी-पिंपळखुटी गावात ४ कीट तर पाटणबोरी गावात 31 कीटचे वाटप जून २१ ते जुलै ०३ या कालावधीत करण्यात आले.

प्राधान्यक्रमाने कीटचे वाटप विधवा,परित्यक्ता घरातील कर्त्या महिलांना करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र या उपक्रमाचे स्वागत होत आहे.