कोविड 19 लसीकरण – Vanchit Vikas
http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2017/12/logo.jpg

कोविड 19 लसीकरण

Posted By :
कोविड 19 लसीकरण – मंगळवार दिनांक 25 मे 2021 रोजी प्रभात,पुणे.या वृत्तपत्रातील बातमी.
वृत्तपत्रातील बातमीमध्ये चुकून 18 ते 44 वयोगट असा उल्लेख करण्यात आला आहे. प्रत्यक्षात 45 वयोगटाच्या वरील व्यक्तीना लसीकरण करण्यात आले आहे.