http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2021/02/is.jpg

सुकृत पुरस्काराचा कार्यक्रम -🙏🏻

Posted By : Team Vanchit

शनिवार दिनांक २० फेब्रुवारी २०२१ रोजी एस.एम.जोशी सोशलिस्ट फौंडेशन,पुणे येथे वंचित विकास आयोजित सुकृत पुरस्काराचा कार्यक्रम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आला आहे, तसदीबद्दल क्षमस्व.