http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2021/02/folded-hands_1f64f.png

राष्ट्रीय बंधुता संमेलन पुढे ढकलण्यात आले

Posted By : Team Vanchit

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे २५ फेब्रुवारी २०२१ रोजी तळेगाव येथे होणारे २२ वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे.🙏

बंधुताचार्य प्रकाश रोकडे
संस्थापक अध्यक्ष
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, पुणे