http://vanchitvikas.org/wp-content/uploads/2020/11/7.png

दीपावली शुभेच्छा !

Posted By : Team Vanchit

गुरुवार दिनांक 12 नोहेंबर 2020 रोजी वंचित विकास,पुणे.येथील केंद्र कार्यालयात दिवाळीचे लक्ष्मीपूजन करण्यात आले. तसेच रानवारा मासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन सौ. स्वाती नातू यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे संस्थापक श्री.विलास चाफेकर,संस्थेचे अध्यक्ष श्री.विजयकुमार मर्लेचा व वंचित विकासचे  कार्यकर्ते उपस्थित होते.