अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!

Posted By : Team Vanchit

दि. २१/०८/२०२०

     रोटरी क्लब (District 3131,  Literacy  Committee ) आयोजित, ‘डिजिटल गुरुमंत्र’  डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम १० ऑगस्ट  ते १६  ऑगस्ट पर्यंत होता. या इ – लर्निंग कार्यक्रमात १५ कौशल्ये शिकविण्यात आली. शेवटी परीक्षा घेण्यात आली.

     वंचित विकासच्या शैला मालुसरे, माया भांगे, जयश्री शिंदे, गीता काळे, स्नेहल मसालीया,नेहा दामले, अयोध्या म्हस्के, सुप्रिया धोंगडे या कार्यकर्त्यानी प्रशिक्षण कार्यक्रमातील परीक्षेत उत्तम गुण प्राप्त करून यश मिळविले. यशस्वी कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन!